Best Motivational Story in Marathi for Success in Life

मित्रानो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही तरी मोठे करायचे असेल तर, तुम्ही Motivational Story in Marathi for Success या आर्टिकल ला जरूर वाचा.
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज चे हे आर्टिकल तुम्हा सर्वांसाठी खूप स्पेशल आणि प्रेरणादायक होणार आहे. कारण मित्रानो मी आज तुमच्या सोबत Motivational Story in Marathi for Success in Life चेंजिंग आर्टिकल शेअर करणार आहे .
Motivational Story in Marathi for Success in Life
Motivational Story in Marathi for Success in Life
 
मित्रानो मी आज जी story तुमच्या सोबत शेअर करणार आहे ती स्टोरी वाचल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की मला आजच काही तरी action घेतली पाहिजे आणि माझ्या ह्या मौल्यवान वेळेची एवढी value आहे आणि मला आता पासूनच माझ्या वेळेला वाचवायचे आहे आणि मला काही तरी मोठे करायचे आहे.
 
मित्रानो तुम्हाला ही स्टोरी तुमच्या आयुषभर लक्ष्यात राहणार आहे, कारण मिञांनो स्टोरी आपल्याला आयुषभर लक्ष्यात राहते परंतु जर आपण कोणता लेसन शिकत असेल तर तो आपण काही दिवसांनंतर विसरून जातो पण स्टोरी आपल्याला कायमची लक्षात राहते. तर बिना time West करता सुरू करूया Marathi Motivational Story for success in Life 
 
Hindi Readers : क्लिक कीजिए

Short Motivational Story in Marathi for Success in Life

मिञांनो ही स्टोरी आहे एक kingdom ची एक अश्या राज्या ची जिथे दर 5 वर्षानंतर एका राजा ला चेंज करत असतात. मित्रानो जेव्हा कोणत्याही राजा चे 5 वर्ष पूर्ण होत असतात त्यानंतर त्या राजाला चेंज करत असतात आणि त्या राजाला एक अश्या भयानक जंगलामध्ये पाठवत असतात जिथे खाण्या पिण्याची अजिबात सोय नसते आणि तिथे खूप जंगली प्राणी असतात, जे त्यांना खाऊन टाकत असतात.
 
मित्रानो त्यानंतर एका राजा चे 5 वर्ष कंप्लीट होतात आणि मग त्या राजाला नवीन कपडे घातले जातात आणि त्या राजाला हत्तीवर बसवले जाते. व त्या राजाला good bye करण्यासाठी त्याला एका बोट मध्ये बसवले जाते. आणि त्यानंतर त्या राजाला पाठवले जाते अश्या जंगलामध्ये जिथे खाण्या पिण्यासाठी काहीच सोय नसते आणि तेथे जंगली प्राणी खूप असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात.
 
मित्रानो जसे त्या राजाला त्या जंगलामध्ये पाठवले जाते त्यानंतर त्या राज्याचे लोक विचार करतात की आता आमच्या राज्याचा नविन राजा कोण बनणार? त्यानंतर त्या राज्याच्या लोकांना माहीत होते की आपल्या राज्यामध्ये एक असा व्यक्ती आहे जो खूप हुशार व्यक्ती आहे आणि त्याला आपल्या राज्याचा राजा बनवला पाहिजे.
 
मित्रानो त्या नंतर त्या राज्याची सर्व लोक त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी जातात आणि त्या हुशार व्यक्तिला request करतात की तुम्ही आमच्या राज्याचे नवीन राजा बनणार काय? 
 
तर तो हुशार व्यक्ती त्यांना नाही म्हणतो कारण त्याला आधीच सांगितले जाते की आमच्या राज्यामध्ये दर 5 वर्षाला राजा चेंज केला जातो आणि त्या राजाला एका अश्या जंगला मध्ये पाठवले जाते, जिथे त्याला खाण्या पिण्यासाठी काहीच नसते आणि त्या जंगला मध्ये खूप जंगली प्राणी असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात आणि तेथे जीवन नाहीये.
 
त्यानंतर त्या राज्याची लोक त्या हुशार व्यक्ति ला खूप request करतात की तुम्ही खूप हुशार आणि चालाक आहात आणि तुम्ही आमच्या राज्याला खूप चांगल्या प्रकारे चालवाल. मित्रानो त्या सर्व लोकांच्या request नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा राजा बनण्यासाठी तयार होतो आणि त्या राज्याच्या लोकांच्या सर्व अटी ना पण स्वीकारतो की मला माझे 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला अशा जागेवर पाठवले जाईल जिथे अजिबात जीवन नाही ये. 
 
मित्रानो त्या नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा नवीन राजा बनतो, तेझ्या 3 दिवसानंतर तो नवीन राजा आपल्या लोकांना विचारतो की कोणते ते ठिकाण आहे जिथे सर्व राज्यांना 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठवले जाते. त्या जागेची माहिती घेतल्यानंतर तो राजा आपल्या लोकांसोबत त्या ठिकाणी भेट देतो आणि तेथे खूप राजांची मृतदेह पडलेले पाहतो. ते जंगल इतके घनदाट आसते की तिथे वेगवेगळ्या प्रकारची जंगली प्राणी राहत असतात.
 
मित्रानो हे सर्व पाहिल्यानंतर राजा आपली बुध्दी चालवतो आणि एक जबरदस्त प्लानिंग करतो. मित्रानो तो नवीन राजा त्या 5 वर्षामध्ये एक जबरदस्त प्लानिंग करतो आणि त्या प्लानिंग वर लगेच काम करायचा सुरुवात करतो. मित्रानो तुम्हाला येथूनच काही तरी शिकायचे आहे. मित्रानो जेव्हा तो राजा हे पाहतो की हे खूप घनदाट जंगल आहे आणि येथे खूप जंगली प्राणी आहेत आणि माझे 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला येथे पाठवले जाणार आहे, तेव्हा राजा असे विचार करतो की 5 वर्षानंतर मला तर येथे अजिबात यायचे नाही आणि यासाठी मला काही तरी केले पाहिजे.
 
मित्रानो त्यानंतर नवीन राजा पहिल्या वर्षी त्या जंगला मधील सर्व झाडे कापून काढतो आणि त्या जागेवरच्या सर्व वस्तू काढून टाकतो ज्यामुळे ते जंगल एवढे घनदाट दिसत होते. आणि तेथील साऱ्या जंगली प्राण्यांनाही तेथून काढून टाकतो. दुसऱ्या वर्षी राजाने त्या जागे वरती अजून काम केले, त्या ठिकाणाला असे बनवले गेले ज्या मुळे ते जंगल वाटले नाही पाहिजे.
 
मित्रानो तिसऱ्या वर्षी राजा ने त्या जागी एग्रीकल्चर चे काम सुरू केले गेले आणि चौथ्या वर्षी त्या ठिकाणी बिल्डिंग, कॉम्प्लेक्स आणि रस्ते बनवण्यास सुरू केले गेले. त्या सोबत तिथे माणसांनी घरे बांधण्यासाठी पण सुरुवात केली होती. पाचव्या वर्षी राजाने तिथे लोकांना राहण्यासाठी पण व्यवस्था केली गेली. आणि 5 व्या आणि शेवटच्या वर्षी राजा हे सर्व काम करण्यासोबत तो savings पण करत होता.
 
मिञांनो राजा खूप कमी खर्च करत होता आणि सविंग्ज खूप करत होता, कारण हे पैसे खर्च करू शकेल आपल्या त्या जागेवरती ज्याला तो गेल्या 5 वर्षा पासून तयार करत होता. मित्रानो त्या नंतर जसे त्या राजाचे 5 वर्षे कंप्लीट होतच असतात तेव्हा तो राजा आपल्या राज्याच्या माणसांना म्हणतो की माझे 5 वर्षे आता कंप्लीट होणार आहेत आणि मला आता त्या जागेवर पाठवून द्या ज्या जागेवर तुम्ही मला पाठवणार होता.
 
तेव्हा त्या राज्याचे लोक असे म्हणतात की आजुन तुमची 5 वर्ष पूर्ण झाली नाही येत आणि 5 वर्ष कंप्लीट होण्यासाठी आजुन 10 दिवस बाकी आहेत. मित्रानो राजाला खूप excitement होत असते कारण राजाला त्या ठिकाणी पाठवणार होते, जिथे त्याने आपल्या खाण्या पिण्याची आणि राहण्याची वेवस्था 5 वर्षा पासूनच केली गेली होती.
 
मित्रानो जसेच त्या राजाचे 5 वर्ष कंप्लीट होतात तेव्हा त्या राजाला नवीन कपडे घातले जातात आणि त्या राजाला good bye करण्यासाठी त्याला हतीवर बसवून त्या ठिकाणी पाठवले जाते. परंतु त्या राज्याच्या लोकांनी असे पाहिले की राजाला त्या ठिकाणी पाठवले जात होते तरी ही तो राजा खुश आणि हसत होता. मित्रानो हेच्या आधी दर 5 वर्षानंतर असे होत होते की जेव्हा भी कोणत्या राजाचे 5 वर्ष कंप्लीट होत होते तेव्हा ते सर्व राजा रडत रडत जात होते परंतु हा हुशार राजा हसत हसत जात आहे.
 
मित्रानो जेव्हा लोकांनी त्या हुशार राजाला विचारले की तुम्ही हसत का आहात? म्हणजे तुम्ही इतके खुश का आहात? तेव्हा तो हुशार राजा सर्वांना सांगतो की जेव्हा “तुम्ही ह्या जगामध्ये येता म्हणजेच तुमचा जेव्हा जन्म होतो तेव्हा सर्व जग खुश आसते आणि तुम्ही रडत असतात, परंतु काही तरी असे करून जायचे की संपूर्ण जग रडेल आणि तुम्ही हसत हसत जाल.” मित्रानो ही लाईन तुम्ही खूप वेळा लोकांच्या तोंडून एकली असेल.
 
मित्रानो ठीक त्या प्रमाणेच त्या राजाने तसे केले, त्याने आपली जिंदगी ला अशी बनवली होती की तो हसत हसत त्या ठिकाणी जात होता. मित्रानो त्यानंतर तो राजा म्हणतो की हेज्या आधी जेवढे भी राजा आले होते ते त्या 5 वर्षामध्ये राज्य चालवण्यात आणि एश करण्यात, मज्या करण्यामध्ये एवढे हरवून जातात की ते विसरून जातात की 5 वर्षानंतर त्यांना एका अश्या ठिकाणी पाठवले जाणार आहे की जिथे त्यांना मरावे लागणार आहे.
 
परंतु मी या 5 वर्श्यामध्ये त्या जागेला पण वेवस्थित केले कारण मला माहित होते की 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला पाठवले जाणार होते एक अश्या ठिकाणी जिथे जीवन नाहीये , म्हणून मी त्या वरती काम केले आणि माझ्याकडे हाच टाईम होता काम करण्यासाठी.. मी राजा पण जरूर होतो पण मी हे विसरलो नाही की माझा येणारा टाइम कसे असणार आहे म्हणून मी माझ्या भविष्याची प्लानिंग केली आणि त्या वरती काम करणे सुरू केले.
 
मित्रानो तो हुशार राजा जेव्हा राज्य सोडून जातो तेव्हा तो खुशी मध्ये जातो आणि आपली साविंग्ज पण आपल्या सोबत घेऊन जातो जी त्याने 5 वर्षामध्ये केली होती. मित्रानो राजा बनल्यानंतर त्याने जास्त खर्च पण केला नव्हता आणि त्या राजाने आपले भविष्य संभाळले आणि त्यावर त्याने काम केले.
 
मित्रांनो ह्या स्टोरी मधून आपल्याला हे शिकायला मिळते की आपणाला आपल्या जिंदगी मध्ये थोडीच टायमिंग मिळते आपल्या जिंदगी ला चांगली बनवण्यासाठी. मित्रानो जर तुम्ही पण माझ्या वयाचे असाल आणि तुमची Age 16 ते 25 वर्षाच्या मध्ये आहे तर ही Age तुमची Golden Age आहे. आणि मित्रानो ह्या गोल्डन Age मध्ये तुम्हाला जेवढा पण Josh मिळत आहे आणि तुमच्यामध्ये जेवढी पण excitement आहे ती तुमच्या दुसऱ्या Age मध्ये नसते.
 
मित्रानो ह्या वयामध्ये मध्ये तुम्हाला एवढी मेहनत करायची आहे की तुमचे भविष्य चांगले झाले पाहिजे. कारण मित्रानो जर तुम्ही ह्या वयामध्ये फक्त एंजॉय आणि time West करत असाल तर असे होऊ शकते की तुम्हाला पण बाकी राजानं प्रमाणे एक अश्या जंगलामध्ये जावे लागेल म्हणजेच अश्या गरिबी मध्ये जगावे लागेल जिथे तुम्हाला तुमची गरिबीच खाऊन टाकेल.
 
मित्रानो जर तुम्ही त्या हुशार आणि intelligent राजा प्रमाणे आपल्या लाईफ ची प्लानिंग केली आणि त्यावर काम करणे सुरू केले तर तुमच्या येणाऱ्या टायमिंग मध्ये तुमची लाईफ तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकाल. बिलकुल त्या हुशार आणि intelligent राजा प्रमाणे, ज्याने आपल्यासाठी त्या घनदाट जंगलाचे रूपांतर एका kingdom मध्ये केले होते, एक संपूर्ण वेगळे राज्य बनवले होते.
 
मित्रानो तुम्ही तुमच्या जिंदगी चे राज्य बनवत आहात? का तुम्ही तुमच्या जिंदगी च्या राज्याला फक्त जंगल ही जंगल बनवत आहात? मित्रानो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. 
 
मित्रानो ही स्टोरी तुमच्या आयुषभर लक्षात राहणार आहे, 10 वर्षानंतर जर कोणत्या व्यक्तीने तुम्हाला ही स्टोरी ऐकवली तर तुम्ही म्हणाल की हि स्टोरी मी आधी कुठे तरी ऐकली होती. कारण मित्रानो स्टोरी आपल्या लक्ष्यात राहते पण कोण्ही बोलल्याले आपण काही दिवसानंतर विसरून जातो.
 
Releted Articles: –
 

Conclusion : –

मित्रानो आमच्या द्वारे केले गेलेला प्रयत्न आणि Motivational Story in Marathi for Success in Life इंस्प्रेशनल आर्टिकल जर तुम्हाला आवडले असेल तर Motivational Story in Marathi for Success in Life लाईफ चेंजिंग आर्टिकल ला आपल्या मित्र मैत्रीण सोबत social media वरती जरूर करा.
 
मित्रानो आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडिया वरती जरूर follow करा, मित्रानो आता पुरते फक्त एवढेच परत भेटू अशाच एका लाईफ चेंजिग आर्टिकल सोबत, तो पर्यंत मी श्रीदास नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग द्वारे तुमच्या स्वप्नांना support करतो.
 
धन्यवाद.
अपने दोस्तों के साथ शेयर कीजिये.

Leave a Comment