Best 165 Life Changing Swami Vivekananda Quotes in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार, Swami Vivekananda Thoughts in Marathi

नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मोटिवेशनल ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो आज चे हे आर्टिकल तुम्हा सर्वांच्या साठी खूप प्रेरणादायी आणि जीवन बदलून टाकणारे साबित होणार आहे, कारण मित्रांनो मी आज तुमच्या सोबत स्वामी विवेकानंद यांचे विचार मराठी मध्ये शेअर करणार आहे.

Swami Vivekananda Quotes in Marathi
Swami Vivekananda Quotes in Marathi | Swami Vivekananda Thoughts in Marathi

मित्रांनो जर तुम्ही आमच्या नॉलेज ग्रो मोटिवेशनल ब्लॉग वरती पहिल्यांदाच आला आहात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी ह्या ब्लॉग वरती आपल्या मराठी आणि हिंदी बांधवांसाठी प्रेरणादायी लोकांचे विचार, प्रेरणादायी स्टोरीज, बुक समरीज आणि बायोग्रफिज मराठी आणि हिंदी मध्ये पोस्ट करत असतो.

म्हणून मित्रांनो आमच्या ब्लॉग सोबत जोडून राहण्यासाठी खाली दिलेल्या “Add To Home Screen” बटन वरती क्लिक करून आमच्या नॉलेज ग्रो ॲप ला इंस्टॉल जरुर करा. तर बिना टाइम वेस्ट करता चला तर मग आर्टिकल ची सुरुवात करूया…

अनुक्रम दिखाएँ

Life Changing Swami Vivekananda Quotes in Marathi (स्वामी विवेकानंद यांचे विचार)

1. जो पर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तो पर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.

2. “मी करू शकणार नाही” असे कधीच म्हणू नका. कारण तुम्ही अनंत आहात, आणि तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.

3. तुमचा स्वतःचा हेतू स्पष्ट ठेवा, लोकांना जे बोलायचे असेल ते त्यांना बोलू द्या. कारण एक दिवस हीच लोकं तुमचे गुणगान गातील.

4. अनुभव (experience) हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत शिकत रहा.

5. अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.

6. आपले मन सेम आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्या प्रकारे आपली लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचं प्रमाणे आपले मन हि नेहमी असंतुष्ट असते. म्हणून आपल्या मनाचे लाड कमी करा आणि त्याला सतत लगाम घाला.

7. चांगल्या पुस्तकांविना घर म्हणजे दुसरे स्मशांनच होय.

8. तारुण्याचा जोम अंगी आहे तो पर्यंत कोणतीही गोष्ट शक्य होईल. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याची उचित अशी वेळ हीच आहे.

9. दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हाथ, प्राथने साठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा जास्त उपयुक्त आहे.

10. देशातील दारिद्र्य आणि अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय.

Swami Vivekananda Marathi Suvichar – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

11. संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध हातात तलवारी घेऊन उभे राहिले तरी, धेर्यप्राप्ती साठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.

12. द्वेष आणि कापत्वृतीचा त्याग करा आणि संघटित होऊन इतरांची सेवा करा.

13. भयातून दुःख निर्माण होते व भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होतात.

14. फक्त पैसा असणाऱ्या श्रीमंत माणसांकडे आदराने पाहू नका, कारण जगातील प्रचंड कामे गरीबानीच केली आहेत. आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अधिक करून गरिबान कडूनच होते.

15. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो, जो अतंत्य शुद्ध अंत करणाने त्याची मदत मागतो, त्याला ती निश्चितपणे मिळत असते.

16. धर्म म्हणजे मानवी अंतकरणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून आपले मानवी अंत करणं आहे.

17. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

18. समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह आणि उद्योग या बाबतीत पाश्चिमात्यांहुनही अधिक पाश्चिमात्य व्हा.

19. आस्तिकांपेक्षा एक वेळ नास्तीक परवडेल, कारण नास्तिकांकडे स्वताचा आणि स्वतंत्र असा तर्क असतो. पण अस्तिकाला आपण स्वतः आस्तिक आहोत? याचे एक ही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

20. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती एक गोष्ट करत असताना आपले सर्व लक्ष्य त्या गोष्टी वरच केंद्रित करा.

Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

21. तुम्ही जसा विचार करणार तसेच तुम्ही बननार. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही कमकुवत आहात, तर तुम्ही कमकुवतच बनणार. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही बलवान आहात तर तुम्ही बलवानच व्हाल.

22. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरनांसारखी असते, जेव्हा ती एका केंद्र बिंदुवरती केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.

23. जर मन आणि हृदय या दोघांमध्ये संघर्ष चालू असेल, तर नेहमी हृदयाचे ऐका.

24. आयुष्यात जोखीम घ्या, कारण जर तुम्हीं जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर हरलात तर मार्गदर्शन नक्कीच करू शकाल.

25. दिवसातून एकदा तरी स्वतः शी नक्की बोला, अन्यथा तुम्ही या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.

26. कधीही कुणाची निंदा करू नका. जर तुम्ही कुणाला मदतीचा हात पुढे करणार असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल तर हाथ जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.

27. उठा आणि जागे व्हा, आणि जो पर्यंत लक्ष्य प्राप्ती होत नाही तो पर्यंत थांबू नका.

28. जग ही एक व्यायाशाळा आहे, जिथे आपण स्वतःला मजबूत आणि दृढ बनविण्यासाठी आलो आहोत.

29. जे कोण्ही आपल्याला मदत करत आहेत त्यांना कधीच विसरू नका. जे कोण्ही आपल्यावर प्रेम करत आहेत, त्यांचा कधी ही द्वेष करू नका. आणि जे कोण्ही आपल्यावर विश्वास ठेवत आहेत त्यांचा कधी ही विश्वास घात करू नका.

30. कधी ही कोणाची किंवा कशा ची ही वाट पाहत बसू नका. तुम्ही जे करू शकता ते जरुर करा, आणि कोणाकडून आशा बाळगू नका.

Swami Vivekananda Suvichar in Marathi – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

31. जी व्यक्ती गरीब आणि असहाय व्यक्ती साठी अश्रू ढाळते, ती व्यक्ती महान आत्मा आहे. आणि तसे नसेल तर ती दुरात्मा आहे.

32. स्वतंत्र होण्याचं धाडस करा, जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत, तिथं पर्यंत जाण्याचे धाडस करा. आणि ते तुमच्या रोजच्या जीवनात सुद्धा उतरवण्याचा सुद्धा धाडस करा.

33. कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हाच निर्भिड पणाच तुम्हाला परमानंद देईल.

34. जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्टी काढून तुमचीच मदत करत आहेत.

35. हजार वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होते.

36. ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोष्टीं तुमच्या साठी विष आहेत, असे समजून त्यांचा त्याग करा.

37. एक विचार घ्या आणि त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा आणि त्याची स्वप्ने बघा. आपला मेंदू आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारांमध्ये बुडवून टाका. हाच यशस्वी होण्याचं मार्ग आहे. आणि तो विचार म्हणजे तुमचे लक्ष्य…

38. चिंतन करा, चिंता नाही, आणि नव्या विचारांना जन्म द्या.

39. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील. सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा .

40. जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही , तर आपण त्याला कुठेच शोधू शकत नाही .

स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार

41. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे . जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.

42. स्वतः चा विकास करा आणि ध्यानात ठेवा कि गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

43. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्या नंतर मागे वळून अजिबात पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे माणसे कधीच इतिहास घडवित नाहीत.

44. बदल घडविल्याशिवाय शिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत: चं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत.

45. पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.

46. जेव्हा तुम्ही व्यस्त असता , Busy असता , तेव्हा सगळं काही सोपे वाटते. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपे वाटत नाही.

47. महान कार्यासाठी नेहमी महान त्याग करावा लागतो.

48. दृष्टांच्या संगतीत कायम सदाचार लोप पावतो.

49. एकच नियम पळा की कोणताही नियम तोडू नका…

50. वाचनासाठी वेळ काढा तो शहाणपणाचा निर्झर आहे.

Swami Vivekananda Quotes in Marathi For Youth

51. “आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका.. म्हणजे अगदी स्वतःचाही, कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही मिळवू शकाल. पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण आसते”

52. व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

53. लहानांना मोठ करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हाव लागत.

54. धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात .

55. समजदार व्यक्ती सोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

56. कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

57. जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.

58. सर्व गोष्टींचा त्याग करा आपल्या मुक्तीचा ही विचार बाजूला ठेवा आणि दुसऱ्यांची मदत करा.

59. विष काय आहे ? जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकत असो , गर्व असो , पैसा असो.

60. आपण आपल्या विचारांना प्रमाणे बनतो, निर्बल विचार आपल्याला कमजोर बनवतात आणि समर्थ विचार आपल्याला शक्तिशाली बनवतात.

Swami Vivekananda Jayanti Quotes in Marathi – स्वामी विवेकानंद जयंती मराठी सुविचार

61. दिवसभरात जर तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे.

62. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेंव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

63. इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.

64. ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे . हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे .

65. स्वत : चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबीचे चिंतन सतत केले पाहिजे.

66. आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते.

67. जे आजवर तुमच्याकडे कधीचं नव्हतं असं काही तुम्हाला हवं असेल तर मग आजवर जे कधी केलं नाही असं काही करण्याची तयारी ठेवा.

68. तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्याचं चांगलं कराल , तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि त्या शुद्ध मनात ईश्वर राहील.

69. कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही , कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही .

70. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.

Swami Vivekananda Quotes in Marathi Language – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

71. मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका . हळूहळू सुरूवात करा , जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.

72. विचार कुठूनही घ्यावेत पण घेताना ते खूप पारखून घ्यावेत.

73. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे , जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते.

74. आशा आणि निराशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आशा संपताच निराशा ही संपून जाते.

75. माणसाने कायम राजहंसा सारखे असावे, आपल्याला जे पटेल तेच घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे.

76. जो अग्री आपल्याला ऊब देतो , तोच अग्नी आपल्याला नष्ट ही करू शकतो . पण हा त्या अग्नीचा दोष नाही .

77. तुम्हाला जर काही बदलायचे असेल तर, सर्वात आधी स्वताला बदला.

78. मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

79. जी लोक नशिबावरती विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि, जे स्वतःचे भविष्य घडवतात, तेच खरे कणखर असतात.

80. दुख विभाग्ल्याने ते कमी होते आणि सुख विभागल्याने  ते वाढते.

Swami Vivekananda Quotes on Education in Marathi

81. लोकांचे तुमच्या बद्दल काय मत आहे या पेक्षा तुमचे स्वतः बद्दल काय मत आहे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.

82. बुद्धी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक होय.

83. कुन्हा चेही अंत करणं न दुखावता बोलणे म्हणजे खरे भाषण होय.

84. खरे असेल तेच बोलावे , उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी असेल तेच शिकावे आणि देशाचे हित ज्यात असेल तेच करावे.

85. कुरूप मना पेक्षा कुरूप चेहरा चांगला.

86. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या कर्तुत्वावर अवलंबून असते.

87. कीर्ती ही सावली प्रमाणे सद्गुना बरोबर वावरत असते.

88. जिथे बुद्धी चे क्षेत्र संपते, तिथून श्रधेचे क्षेत्र सुरू होते.

89. सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

90. गर्वा ने देव दानव बनतात आणि नम्रतेने मानव देव बनतो.

Swami Vivekananda Vichar Marathi – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार

91. गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच होय.

92. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधी ही एकटा नसतो.

93. लोखंडाने सोन्याचे किती ही तुकडे केले तरी ही, सोन्याची किंमत कमी होत नाही.

94. दुःखाची चव घेण्या पेक्षा ते पाचवण्यात अधिक गोडी आसते.

95. नियम अगदी थोडा असावा पण तो प्राणापलिकडे जपावा.

96. शरीराला श्रमाकडे , बुद्धी ला मनाकडे आणि हृदयाला भावणेकडे वळीवने म्हणजे शिक्षण होय.

97. कधी ही सुड घेण्या पेक्षा क्षमा करणे अधिक चांगले असते.

98. सद्गुनावर हल्ला केला तरी ही त्याला काहीच इज्जा होत नाही.

99. माझे तेच खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे असे म्हणा.

100. जीवनातील काही पराभव हे विज्याहून अधिक जास्त श्रेष्ठ असतात.

Quotes of Swami Vivekananda in Marathi – स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

101. अन्यायाशी तडजोड म्हणजे सर्वात मोठे पाप होय.

102. कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो नेहमी गोड लागतो.

103. माणसाने आपली माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशुत होते.

104. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे .

105. ज्या व्यक्तीला काय लिहावं या पेक्षा काय लिहू नये, हे कळते तोच खरा लेखक होय

106. आपला कोणताही पराक्रम केल्याविना सांगू नये, आधी कोणतेही काम करावे नंतर ते आपोआपच लोकांना कळते.

107. ज्याची मस्करी करणार कोण नसते ; त्याच्यावर प्रेम करणार सुद्धा कोण्ही नसते.

108. प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आपल्या आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात उगळावा लागतो.

109. बुडणाऱ्याना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव डोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य…

110. ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे, त्याने प्रत्येक गोष्टी कडे लक्ष्य द्यायला हवे.

Swami Vivekananda Quotes in Marathi – स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार

111. आपत्ती म्हणजे सर्वात मोठा गुरू.

112. अपमानाचा पायऱ्यांवरून धेर्याच्या डोंगर चढायचा असतो.

113. आपले सत्य स्वरूप सिध्द करण्यासाठी सोण्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे घाव सोसावे लागते.

114. दुर्बल व्यक्ती जर एखादे उच्च धेर्य समोर ठेऊन जेव्हा समाजात वावरु लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्या व्यक्ती मध्ये आपोआप येतात.

115. आळसात सुरुवातीला सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो.

116. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची आवश्यकता असते.

117. आपण ज्या धेर्यासाठी झगडा देत आहोत, त्या बद्दल स्पष्ट आकलन आवश्यक आहे.

118. असत्य हे अपंग प्राण्या प्रमाणे आसते, ते दुसऱ्याचा आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

119. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो.

120. सावधपणा , उत्तम निर्णय शक्ती, स्वालंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

स्वामी विवेकानंद के शैक्षिक विचार – Swami Vivekananda Quotes in Marathi

121. दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही , त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते.

122. सर्वात आधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्या बरोबर येणाऱ्या संकटांसोबत विजयश्री घेऊन येतो.

123. झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात, तसेच आपल्या वाईट सवयीचेही असेच आसते.

124. जसे प्रकाशाच्या सहायाशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचारां शिवाय ज्ञानप्राप्ती होत नाहीं.

125. जो स्वत उत्तम वागू शकतो , तोच उपदेश करू शकतो.

126. लोक आपल्या बद्दल काय बोलतात , याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा.

127. मोठे पणाची ईच्छा असेलतर मोठ्यांची इर्षा व लहानांचा तिरस्कार करू नका, मोठे पणाची ईच्छा असेल तर मोठ्यांची इर्षा व लहानांचा तिरस्कार करू नका.

128. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत, हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो, या भवानेलाच प्राथना असे म्हणतात.

129. सत्पुरूषणच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे आणि त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, यासारखा निती शिक्षणाचा दुसरा मार्ग नाही.

130. विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.

स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार – Swami Vivekananda Quotes in Marathi

131. गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय , समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

132. या जगात फक्त सामान्य माणसेच स्वतःला मोठी समजतात ; खरोखर जे मोठे असतात, त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळच मिळत नाही.

133. परिस्थितीलाच आपण आपल्या इच्छे प्रमाणे वाकविले पाहिजे.

134. ज्ञानी डोळ्यांनी जगतो तर अज्ञानी कानांनी जगतो.

135. कला ही शहाण्याला वेडा आणि मुर्खाला शहाणा करते.

136. अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे निर्माण केंद्र आहे.

137. शरीराला जसा व्यायाम जरुरी आहे तसा मनाला वाचनाची खूप आवश्यकता आहे.

138. इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सुचतो.

139. ज्ञानी भोगापासून दूर राहतो आणि सुख भोगतो , तर अज्ञानी भोगात रमतो आणि दुःख भोगतो.

140. कोणतीही चांगली कृती प्रथम स्वतः करावी मग इतरांना सांगावी.

स्वामी विवेकानंद विचार मराठी – Swami Vivekananda Thoughts in Marathi

141. ज्यांना जास्त गोष्टीची हाव आसते, त्यांना प्रत्येक गोष्टींची कमतरता असते.

142. सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे.

143. घोन्ग्द्याने काम भागात असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरू नये.

144. वासनक्षय व अहंकाराचा नाश झाल्याशिवाय मोक्षप्राप्ती मिळत नाही.

145. आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्ती नेच अहंकाराचा नाश होतो

146. जो माणूस आशेचा गुलाम झाला, तो सगळ्या जगाचा गुलाम आहे.

147. मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे.

148. ज्याने मनाला जिंकले , त्याने जगाला जिंकले.

149. कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कचुराई करू नका. काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.

150. अनोळख्याला भाकरी द्यावी , पण ओसरी देऊ नये.

Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi – स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

151. विद्या हे गरिबाचे धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे.

152. खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

153. ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

154. जगात असे एकच न्यायालय आहे की जिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचे प्रेम.

155. आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

156. हृदयाची झेप बुद्धीच्या पलीकडची आसते.

157. श्रध्देचा जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

158. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फळ म्हणजे यश होय.

159. आहे त्यातच समाधान मानले तर काम, क्रोध आणि लोभ त्यात नष्ट होतात.

160. जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातल सुख आणि शांती हरवून बसतो.

161. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ; त्याचं हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा.

162. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल आणि दुसऱ्याचा दुःखाची जाणीव!

163. प्रेम म्हणजे दुसर तिसरं काही नसून आपल प्रत्येक कर्तव्य प्रामाणिक पणे पूर्ण करणं हेच प्रेम होय.

164. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असतात.

165. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तुत्वान होय.

Conclusion of Swami Vivekananda Quotes in Marathi Article

मित्रांनो हे होते ते स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार तुम्हा सर्वाना कसे वाटले? कृपया खाली कमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि मित्रांनो जर तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे मराठी विचार आवडले असतील आणि तुमच्या उपयोगी पडले असतील तर ह्या आर्टिकल ला तुमच्या मित्र मैत्रींन आणि परिवारासोबत अवश्य शेयर करा.

आमचे इतर आर्टिकल :

  1. Life Changing Best Motivational Story in Marathi For Success
  2. Top 3 Motivational Speech In Marathi For Students
  3. Top 15 Best Motivational Story in Hindi
  4. 30+ Elon Musk Motivational Quotes in hindi
  5. Robin Sharma Motivational Quotes in Hindi

Swami Vivekananda Quotes in Marathi Pdf Free Download

मित्रांनो जर तुम्ही स्वामी विवेकानंद विचार मराठी pdf Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून तुम्ही Swami Vivekananda Quotes in Marathi Pdf Free Download करू शकता.

  1. >Swami Vivekananda Quotes in Marathi Pdf Free Download<<
  2. Top 40 Best Life Changing & Motivational Books in Marathi Pdf Free Download

मित्रांनो आज च्या ह्या Swami Vivekananda Quotes in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो परत भेटूया अशाच एका लाइफ चेंजिंग आर्टिकल सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा…

धन्यवाद…

अपने दोस्तों के साथ शेयर करें

Leave a Comment