The Psychology of Money Marathi Summary – With Marathi Pdf Download

The Psychology of Money in Marathi PDF Free Download , The Psychology of Money Book Summary in Marathi, पैशाचे मानसशास्त्र PDF Free Download

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही The Psychology of Money in Marathi PDF Free Download करणार असाल? किंवा या पुस्तकाची मराठी समरी वाचणार असाल? तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात.

मित्रांनो येथे तुम्हाला पैशाचे मानसशास्त्र PDF Free Download करण्यासोबतच या पुस्तकाची मराठी समरी सुद्धा वाचायला मिळेल. म्हणून मित्रांनो ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा. तर बिना टाइम वेस्ट करता चला तर मग आर्टिकल ची सुरुवात करुया.

The Psychology of Money Book Summary in Marathi
The Psychology of Money Book Summary in Marathi

मित्रानो जर तुम्ही एक हिंदी वाचक असाल तर The Psychology of Money पुस्तकाची हिंदी समरी सुद्धा वाचण्यासाठी उपलब्ध आहे, Hindi Book Summary वाचण्याची लिंक खाली दिली आहे.

The Psychology of Money Summary in Marathi

मित्रानो खूप वेळा आपण असे विचार करतं असतो की, का काही लोक जास्त पैसे असून ही कसे काय कायम मिडल क्लास आयुष्य जगतात? आणि का काही लोक खूप कमी इन्कम असून ही लाँग टर्म मध्ये कसे काय मिलिनियर बनतात?

मित्रांनो तुम्ही माना किंवा मानू नका पण पैशाच्या रीलेटेड तुम्ही आता जे काही निर्णय घ्याल त्याचा प्रभाव येणाऱ्या काही वर्षात किंवा महिन्यात तुमच्या financial status वरती पडेल. म्हणून चला तर मग आताच पैशाच्या मानसशास्त्राला समजून घेऊ आणि लवकरात लवकर याचा फायदा मिळवून घेऊया.

मित्रानो Psychology of Money या पुस्तकाचे लेखक Morgan Housel जी असे म्हणतात की “श्रीमंत बनने किंवा Financial Freedom मिळवणे याचा तुम्ही स्मार्ट असण्याशी व तुमच्या मेहनती शी खूपच कमी सबंध आहे.”

तुमचं श्रीमंत बंनन या गोष्टी वरती डीपेंड करते की तुम्ही पैशा संबंधी कसे निर्णय घेतात. मित्रांनो या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण व्यक्तीचे पैशाबद्दलचे बीहेवियर आणि दृष्टीकोन दर्शवते. काही बीहेवियर चांगल्या परिणामाची हमी देतात, तर इतर बीहेवियर अपयशाचे आहेत.

मित्रानो या पुस्तकात पैशाशी संबंधित अनेक धडे दिले आहेत. काही धडे आपणाला निश्चित व्यवहाराच्या प्रती सजग बनवतात, तर काही धडे आपणाला चांगल्या सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहित करतात.

मित्रानो ह्या पुस्तकांच्या सर्व चैप्टर्स ची खासियत अशी आहे कि यांना कोणतीही व्यक्ती वाचून आपल्या आयुष्यामध्ये सहजपने उतरवू शकते. हे पुस्तक फक्त जास्त इनकम वाल्या किवा डिग्री वाल्या व्यक्तींसाठी नाही ये, त्या ऐवजी हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे, ज्यांना पैशाचे मानसशास्त्र समजून घेऊन एक यशस्वी व्यक्ती बनण्याची इच्छा आहे.

The Greatest Shown on Earth

मित्रांनो जेव्हा लेखक Morgan Housel जी कॉलेज मध्ये शिकत होते, तेव्हा ते पैसे कमविण्यासाठी जॉब करत होते. जिथे ते काम करत होते, ते लॉस एंजेलिस मधील एक मोठे आणि अलिशान हॉटेल होते. एकदा तिथे एक गेस्ट राहण्यासाठी आला, जो तिथे राहण्यासाठी कायम येत असे. तो मुलगा (गेस्ट) एक टेक्नोलॉजी Executive होता, आणि खूप हुशार पण होता.

त्या मुलग्याने २० व्या वयामध्ये फक्त वाईफाई राउटर साठी एक Key Component डिजाइन करून त्याला पेटेंट केले होते. त्या यंग मिलिनर ने खूप साऱ्या Tech Companies ना स्टार्ट केल्या आणि नंतर त्यांना विकल्या हि. मुलगा खूप यशस्वी होता, पण पैशाच्या बाबतीती खूप अनलकी होता.

तो मुलगा जिथे पण जात होता तिथे तो आपल्या सोबत नोटांची गड्डी ठेवत असे, आणि तो ज्याच्या सोबत पण बोलत असे, त्याला तो ते पैसे कायम दाखवत असे. तो मुलगा खूप दारू पिऊन मोठ मोठ्या बाता मारत असे.

एकदा त्या यंग मुलाने एका गाडी पार्क करणाऱ्या गार्ड ला बोलविले आणि त्याला काही पैसे देऊन जवळच्या दुकानातून काही तरी आणण्यासाठी ओर्डर दिली. त्या गार्ड ला दुकानदाराने नोटांच्या बदल्यात 1000$ चे सोन्याचे सिक्के देतो. 

मित्रांनो तुम्हाला काय वाटते, त्या यंग मुलाने ते 1000 सोन्याचे सिक्यांचे काय केले असेल? त्या यंग मुलाने ते सोन्याचे सिक्के जवळच्या समुद्रात फेकले आणि त्याने आपल्या मित्रांना पण बोलविले आणि सर्वांनी मिळून ते सर्व 1000 सोन्याचे सिक्के समुद्रात असे फेकले, जसे कि आपण तलावात दगड फेकतो.

त्याचा काही दिवसानंतरच तो यंग मुलगा एक हॉटेल मध्ये एका lamp शी थडकला. त्यानंतर त्या हॉटेल च्या Manager ने त्याला म्हंटले कि lamp ची किमत 500$ डॉलर आहे, तर त्या मुलाने तमाशा सुरु केला. 

त्या नंतर त्या यंग मुलाने आपल्या खिशातून 5000$ डॉलर काढले आणि त्या Manager च्या तोंडावर मारले आणि त्याला म्हणाला कि हे घे 5000$ डॉलर आणि परत मला तुझे तोंड दाखवू नकोस.

मित्रांनो हो गोष्ट वाचून आता तुम्हाला असे वाटले असेल कि हि फक्त एक गोष्ट असेल, सत्य घटना नाही आणि तुमच्या मनात आजून एक प्रश्न निर्माण झाला असेल कि त्या यंग मिलिनियर मुलाचे नंतर काय झाले असेल? 

मित्रानो हि एक खरी गोष्ट आहे, आणि या कहाणीच्या शेवटी तो तरुण करोडपती दिवाळखोर होतो. आणि काही वर्षातच तो त्याची सर्व संपती उडवून बसतो, त्या नंतर त्याचे सर्व दोस्त त्याला सोडून जातात.

तर मित्रांनो ह्या कहाणीतून आपल्याला असे शिकायला मिळते कि आपण पैशाने सर्व काही विकत घेऊ शकता पण चांगली वागणूक विकत घेऊ शकत नाही. मित्रानो चला तर मग आजून एक गोष्ट वाचूया…

स्टोरी : 2

मित्रानो ह्या कहाणी मध्ये रोनाल्ड रीड एक द्वारपाल होते. त्यांचा जन्म एका छोट्या गावा मध्ये झाला होता. ते त्यांच्या कुटुंबातील पहिले असे व्यक्ती होते, ज्याने हायस्कूल पर्यंतचे शिक्षण घेतले होते. आणि विशेष म्हणजे ते रोज शाळेत जाण्यासाठी लोकांकडून लिफ्ट घेत असत.

रोनाल्ड जी एकदम साधे जीवन जगत होते. 25 वर्षे त्यांनी गॅस स्टेशनवर वाहन दुरुस्तीचे काम केले. त्यांनी जेसी पन्हे येथे 20 वर्षे फरशी साफ सफाईचे काम केले. त्यानंतर वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी 2 बेडरूमचे घर विकत घेतले.

रोनाल्ड जी यांनी ते घर $12000 ला विकत घेतले आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्या घरामध्येच काढले. त्यांचे लग्न पण झाले पण त्यांना मूलबाळ झाले नाही. जेव्हा ते ५० वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

ज्या दिवशी रोनाल्डने News Headline बनविले, तो दिवस त्याच्या मृत्यूचा दिवस होता. हि गोष्ट आहे २०१४ ची, जेव्हा रोनाल्ड जी ९२ वर्षाचे झाले होते आणि त्यांचाकडे 8 मिलियन डॉलर होते, त्या 8 मिलियन डॉलर मधील 2 मिलियन डॉलर त्यांनी आपल्या 2 सावत्र मुलांसाठी ठेवले. आणि 6 मिलियन डॉलर त्यांनी हॉस्पिटल ला आणि लायब्ररी ला दान केले.

मित्रांनो जर तुम्ही विकिपीडिया वरती रोनाल्ड रीड सर्च केले तर तुम्हाला कळेल कि ते एक चौकीदार, गैस स्टेशनर अटेंडेंट, इन्वेस्टर, समाजसेवक आणि मिलेनियर होते. आता तूमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल कि हे कसे काय झाले?

मित्रांनो या मध्ये रोनाल्ड जी यांनी कोणती ट्रिक वापरली नव्हती, आणि नाही त्यांना खानदानी पैसा मिळाला होता किवा कोणती लॉटरी लागली नव्हती. 

त्यांनी फक्त आपले पैसे वाचवून त्या पैशाना blue chip stocks मध्ये इन्वेस्ट केले होते, आणि त्या पैशाना त्यांनी जास्तीत जास्त वर्ष Compound केले होते. आणि त्यामुळेचं त्यांचा मृत्युच्या वेळी त्यांची टोटल संपती 8 मिलियन डॉलर एवढी रक्कम जमा झाली होती.

मित्रानो तुम्हाला कंपाउंडिनग चे कंसेफ्ट माहित आहे काय? जर माहित नसेल तर चला तर मग त्या विषयी दुसर्या धड्यामध्ये जाणून घेवूया, पण त्या आधी आजून एक रीअल स्टोरी वाचूया, जी तुम्हाला खूप मोठी शिकवण देईन.

स्टोरी : 3

मित्रांनो आता नजर टाकूया अश्या व्यक्तीच्या वरती जो रोनाल्ड रीड पेक्षा पूर्णपणे वेगळा होता आणि त्याचे नाव रिचर्ड फ्यूस होते. तो एक एक्जीक्यूट होता आणि त्याने हॉवर्ड येथून एमबीए केला होता. आणि तो वयाच्या 40 शी मध्ये रिटायर्ड झाला होता.

त्याचे Under 40 Successful People च्या लिस्ट मध्ये त्याचे नाव शामिल होते. मोठ्या शहरामध्ये त्यांचा 18000 स्क्वेयर फुट चा एक मोठा बंगला होता. ज्यामध्ये 2 स्विमिंग पूल, 2 लिफ्ट, 2 गैरेज आणि 11 बाथरूम होते.

ह्या बंगल्याच्या मेंटेनेंस चा खर्चचं 90,000$ पर महिना होता. ह्या बंगल्या मेंटेनेंस साठी रिचर्ड जी यांनी खूप सारे पैसे उधार घेतले होते. पण नंतर त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली म्हणजेच 2008 मध्ये आर्थिक संकट आले आणि रिचर्ड जी एका रात्रीत रस्त्यावर आले.

मित्रांनो, रोनाल्ड रीड आणि रिचर्ड जी या दोन्ही यंग मिलिनियर्स च्या कथेतून आपण काय शिकलो ???

फाइनेंशियल सक्सेस काही साइंस नाही ये, त्या ऐंवजी फाइनेंस हे एक असे क्षेत्र आहे, जिथे रोनाल्ड रीड सारखे लोक पण यशस्वी होऊ शकतात. मित्रांनो एक हंबल एजुकेशन आणि एक्सपीरियंसेस वाला माणूस सर्जन, आर्किटेक किवा इंजीनियर नाही बनू शकत, परंतु रोनाल्ड रीड सारखा साधा आणि सरळ व्यक्ती सुद्धा खूप अचीवमेंट करू शकतो.

फाइनेंशियल सक्सेस हि एक सॉफ्ट स्किल आहे जे कोणीही शिकू शकते. हे एक असे युनिक क्षेत्र आहे जिथे तुम्ही कसे वागता हे तुमच्या ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. मित्रांनो फाइनेंस च्या फील्ड मध्ये पैशाचे मानसशास्त्र समझण्याचा मार्ग असा आहे कि,

“मित्रांनो तुम्ही कसे हि असाल, पैसा तुमचा मेंदू मोठा करतो, तुम्हाला फक्त लक्ष देण्याची आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे.”

“मित्रांनो कोण्ही पण श्रीमंत होऊ शकते, पण कोण्ही पण हंबल नाही होऊ शकत.”

Confounding Compounding

मित्रांनो, जर तुम्हाला कंपाउंडिनचा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर तुम्ही असे म्हणू शकता कि कंपाउंडिन म्हणजे तुम्ही कोणतीही गुंतवणूक केल्यावर मिळवलेल्या कमाईची पुनर्गुंतवणूक करणे होय. इथे तुम्हाला प्रिंसिपल च्या सोबत त्याच्या इंटरेस्ट वरती इंट्रेस्ट मिळतो.

मित्रानो तुम्हाला समजण्यासाठी जेव्हा हे पुस्तक लिहिले गेले तेव्हा वॉरन बफेट यांची एकूण संपत्ती $84.5 अब्ज होती, आणि त्यापैकी $81.5 बिलियन डॉलर त्याच्या 65 व्या वाढदिवसानंतर आले होते.

वॉरन बफे यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गुंतवणूक (investing) करण्यास सुरुवात केली होती. जर त्यांनी वयाच्या 30 वर्षांनंतर गुंतवणूक (investing) करण्यास सुरुवात केली असते, तर त्यांना सारखे Returns मिळाले नसते.

आणि त्याची एकूण संपत्ती $84.5 बिलियन ऐवजी फक्त $11.9 दशलक्ष झाली असती. कारण Compounding साठी पैशाची जास्त गरज लागत नाही, त्या ऐवजी Timing ची खूप आवश्यकता आसते.

“वॉरन बफे हे एक चांगले इन्वेस्टर होते म्हणून ते यशस्वी झाले नाहीत, त्या ऐवजी ते दीर्घ काळासाठी खूप चांगले इन्वेस्टर होते म्हणून ते यशस्वी झाले”

Never Enough

कर्ट वोनेगुट आणि जोसेफ हेलर हे दोघेही अमेरिकन लेखक होते. एकदा ते दोघे एका पार्टीमध्ये गेले होते, तेव्हा तिथे कर्ट जी जोसेफ यांना असे म्हणाले कि जो या पार्टीचा होस्ट म्हनजेच यजमान आहे. तो एक fund manager आहे,

आणि तो एका दिवशी जेवढे पैसे कमवितो तेवढे, तुम्ही तुमच्या जग प्रसिद्ध नोवेल पासून सुद्धा आज पर्यंत कमिविले नसशीला. हे ऐकून जोसेफ जी म्हणाले की हो, हे खरे आहे पण माझ्याकडे असे काही आहे, जे या पार्टीच्या होस्ट कडे कधीच नसणार आहे. आणि ते आहे Enough ! म्हणजे पुरेसे !!!

मित्रांनो, मानवी मनाची प्रवृत्ती अशी आहे की ते नेहमीच अधिकच्या शोधात असते, जरी आपल्याकडे कितीही जास्त असले तरीही. पण तरीही आपण इतरांकडे पाहून स्वतःची तुलना त्यांचाशी करतो. आणि नेहमीचं इतरांकडे असलेल्या गोष्टीची इच्छा धरतो.

मित्रांनो, इथे Enough चा अर्थ असा नाही की तुम्ही फार कमी मध्येचं समाधानी आणि आनंदी राहावे, आणि तुमचे आयुष्य तुम्ही संकटामध्ये जगावे. येथे Enough याचा अर्थ असा आहे की तुमच्यासाठी किती पैसे पुरेसे असतील याची तुमच्याकडे स्पष्टता असणे.

मित्रानो आपल्या आयुष्यामध्ये काही अश्या गोष्टी आहेत, ज्याना सोडून फक्त पैशाच्या मागे धावणे म्हणजे मूर्खपणा आहे. जसे कि reputation, freedom, family, friends, Love,आणि happiness इत्यादी…

Getting Wealthy VS Staying Wealthy

मित्रांनो श्रीमंत बनून राहण्यासाठी जरा से पागलपन और किफायतशीर असणे महत्वाचे आहे.

जसे किं लिवर मोर अमेरिका चे एक ट्रेडर होते. 1929 च्या ग्रेड डिप्रेशनच्या काळात जगभरातील गुंतवणूकदारांचा पैसा बुडत होता, त्या वेळी लीव्हर मोर यांनी अशा कठीण काळात 3 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त पैसे कमवले.

पण यानंतरही ते थांबले नाहीत आणि ते जास्त पैशासाठी आणखी कठोर डाव पेच लावत राहिला आणि दुर्दैवाने त्यांनी आपली 4 वर्षातच सर्व संपत्ती गमावली. आणि त्यांनी स्वताचं स्वताचा जीव घेतला, म्हणजेच आत्महत्या केली.

मित्रांनो लीवर मोर सारखेच खूप सारे लोक पैसा तर खूप कमवतात, पण त्या कमवलेल्या पैशांना सांभाळून ठेवता येत नाही.

मित्रांनो पैसे मिळवण्यासाठी जोखीम घेणे आणि इष्टतम म्हणजेच ऑप्टिमेस्टिक असणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे अति आवश्यक आहे. तसेच आपले पैसे वाचवण्यासाठी मोठ्या जोखीम घेणे टाळणे आणि किफायतशीर असणे आणि आपल्या यशात नशिबाचाही महत्त्वाचा वाटा आहे हे मान्य करणे आवश्यक आहे.

मित्रांनो इथे किफायतशीर असण्याचा अर्थ तुम्ही गरीबांसारखे जगणे असा नाही हे, त्याऐवजी, याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही कोणतेही कारण नसताना तुमचे पैसे खर्च करू नका आणि शो मध्ये पडू नका.

No One’s Crazy

मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकजण जीवनाचा फक्त एक छोटासा भागचं अनुभव करू शकतो. या अनुभवाच्या आधारेच आपण विचार करतो की हे जग कसे कार्य करत आहे. पण वास्तव हे आहे की जीवनात आपण जे पण अनुभवतो ते आपल्या परिस्थितीवर आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते.

उदाहरणार्थ, जो व्यक्ती गरिबीत वाढलेला आसतो त्या व्यक्तीची जोखीम आणि प्रतीफळा बद्दल विचारसरणी श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्ती पेक्षा खूप वेगळी आसते. सन 2006 मध्ये नैशनल ब्यूरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च ने गेल्या 50 वर्षांच्या डेटा घेऊन हि रिसर्च केली कि लोक कोणत्या आधारावर धोका पत्करतात.

त्यांना असे आढळले की कोणत्याही व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता त्याच्या वैयक्तिक इतिहासावर अवलंबून असते, त्याच्या शिक्षणावर आणि बुद्धिमत्तेवर नाही. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक निर्णय वेगळे असतात.

जे पूर्णपणे परिस्थिती आणि अनुभवावर अवलंबून असतात, आणि बहुतेक लोक पैशांबाबत कोणताही निर्णय त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्याचं आधारे घेतात.

Wealth is What you Don’t See

बहुतेक लोक जे महागड्या आणि फॅन्सी कार चालवणारे असतात ते खरोखर श्रीमंत नसतात. ते मुख्यतः त्यांचे पैसे त्यांच्या महागड्या कार आणि महागड्या वस्तू वरच खर्च करतात. आणि एक महागडी कार हे सांगते की अशा लोकांना पैशाची अजिबात समज नाही ये.

मित्रांनो याचा अर्थ असा नाही कि तुम्ही महागडी कार आणि महागड्या वस्तू खरेदी करू नयेत, त्या ऐंवजी याचा अर्थ असा आहे कि कोणतीही महागडी वस्तु खरेदी करायच्या आधी तुम्ही तुमचे एसेट्स खरेदी करा. आणि जेव्हा तुमचे एसेट्स तुम्हाला पैसे कमवून देतील तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट खरेदी करू शकता.

मित्रांनो जर तुम्हाला एसेट्स म्हणजे म्हणजे काय? अणि श्रीमंत लोक कसे आपल्या पैशांला कामाला लावतात? हे जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही रिच डैड पूर डैड पुस्तकाची समरी जरुर वाचा. पुस्तकाची मराठी आणि हिंदी समरी वाचण्याची लिंक खाली दिली आहे.

  1. जरुर वाचा: Rich Dad Poor Dad Book Summary In Marathi
  2. जरुर वाचा: Rich Dad Poor Dad Book Summary In Hindi

 

बहुतेक लोक अनेकदा बाह्य माहितीच्या आधारेचं इतर लोकांना जज करतात, जसे की कोण कोणती कार चालवतो आणि तो घरात कसा राहतो आणि तो कोणत्या प्रकारची कपडे घालतो. पण प्रत्यक्षात खरी संपत्ती अदृश्य असते, हे असे एसेट्स आहेत, ज्याचे बाह्य स्वरूपामध्ये रूपांतर होत नाही.

श्रीमंत असणे हे फक्त तुमचे सध्याचे उत्पन्न दर्शवते, तर वेल्थी होण्याचा अर्थ असा आहे की तुमची सध्याची सेविंग्स आणि इन्वेस्टमेंट किती आहे. जेणे करून नंतर तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही अडचणी शिवाय खर्च करू शकाल.

“मित्रांनो श्रीमंत असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वेल्थी आहात.”

Conclusion Of The Psychology of Money Book Summary in Marathi

मित्रांनो ही होती The Psychology of Money Book Summary in Marathi मध्ये, तुम्हा सर्वांना कशी वाटली खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला The Psychology of Money Book Summary in Marathi आर्टिकल तुमच्यासाठी उपयुक्त ठरले असेल तर तुमच्या मित्र मैत्रीण सोबत शोशल मीडिया वरती शेअर जरूर करा.

आमचे अन्य आर्टिकल्स:

  1. Rich Dad Poor Dad Book Summary In Marathi
  2. Think and Grow Rich Marathi Summary – With Marathi Pdf Download
  3. Rich Dad Poor Dad Book Summary In Hindi
  4. Financial Freedom Book Summary in Hindi
  5. Chinta Soda Sukhane Jaga Book Summary in Marathi

The Psychology of Money in Marathi PDF | पैशाचे मानसशास्त्र PDF Free Download

मित्रांनो जर तुम्ही The Psychology of Money Marathi Pdf Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून तुम्ही एकदम फ्री मध्ये पैशाचे मानसशास्त्र PDF Free Download करू शकता.

psychology of money pdf in marathi : – Free Download 

The Psychology of Money PDF in Hindi Free Download

मित्रांनो जर तुम्ही The Psychology of Money Hindi Pdf Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून तुम्ही एकदम फ्री मध्ये धन संपत्ति का मनोविज्ञान PDF Free Download करू शकता.

धन संपत्ति का मनोविज्ञान PDF Free download

The Psychology of Money in Marathi Audiobook Free Download

मित्रांनो जर तुम्ही The Psychology of Money in Marathi Audiobook Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून तुम्ही Kuku FM App Install करा आणि प्रति वर्ष फ़क्त 199 रुपया मध्ये 1000+ Audiobooks ना ऐकू शकता.

Download Kuku FM App : Free Download

मित्रांनो आज च्या ह्या The Psychology of Money Book Summary in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो परत भेटूया अशाच एका intresting article सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे हि असाल तिथे खुश आणि आनंदी रहा…

धन्यवाद

Tags: psychology of money pdf in marathi Free Download, the psychology of money marathi pdf Free Download, पैशाचे मानसशास्त्र PDF download

पैशाचे मानसशास्त्र पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

पैशाचे मानसशास्त्र पुस्तकाचे लेखक Morgan Housel जी हे आहेत?

पैशाचे मानसशास्त्र पुस्तक डाउनलोड कसे करायचे?

पैशाचे मानसशास्त्र पुस्तक डाउनलोड करण्यासाठी तुम्ही knowledge grow ब्लॉग वरील Psychology of Money Marathi Summary आर्टिकल वरती click करा आणि मग आर्टिकल च्या शेवटी तुम्हाला डाउनलोड लिंक प्राप्त होईल.

पैशाचे मानसशास्त्र पुस्तकाची मराठी समरी कुठे वाचायला मिळेल?

पैशाचे मानसशास्त्र पुस्तकाची मराठी समरी तुम्हाला knowledge grow blog वरती वाचायला मिळेल? आणि त्या सोबतच तुम्हाला या पुस्तकाची मराठी Pdf सुद्धा डाउनलोड करण्यासाठी मिळेल.

अपने दोस्तों के साथ शेयर करें

Leave a Comment

Stories
Summaries
Home
Quotes
Biographies