Vichar Niyam Book in Marathi Pdf Free Download, Vichar Niyam Book Pdf Free Download in Marathi, Vichar Niyam Marathi Pdf Free Download
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Knowledge Grow Motivational Blog वरती सहर्ष स्वागत आहे. मिञांनो जर तुम्ही Vichar Niyam Book in Marathi Pdf Free Download करणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात.
मित्रानो येथे तुम्हाला Vichar Niyam Marathi Book PDF Free Download करण्यासोबतच या पुस्तकाची शॉर्ट मध्ये मराठी समरी सुद्धा वाचायला मिळेल. म्हणून मित्रानो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.
Vichar Niyam Book in Marathi Pdf Free Download
मित्रानो कित्येक पुस्तकात “योग्य विचार करा” असं सांगितलं जातं, पण ते कसं करायचे हे कोणी सांगत नाही. आपण आपल्या अंतरंगातून योग्य विचार कसे निर्माण करू शकतो हे या पुस्तकात लेखकांनी सविस्तर पने आणि साध्या सरळ भाषेत सांगितले आहे.
मित्रानो आणि हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या स्वतःशी संपर्क साधून आपल्या आजी बाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टी पासून स्व संरक्षण कसे करावे? हे सुध्दा या पुस्तकात स्पष्ट केले आहे, जे या पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य आहे.
मित्रानो संपूर्ण मानव जातीसाठी या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. आणि सर्वांनीच हे पुस्तक विकत घेऊन वाचायला हवे. शिवाय या मार्गावर मार्गक्रमण करून इतरांना ही हे समजाऊन सांगायला हवे.
मित्रानो हे सर्व मी सांगत नाही ये तर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांचे या पुस्तकाबद्दल असे म्हणणें आहे. त्या सोबतच डॉ. मनमोहन सिंह यांच्या या पुस्तकाविषयी असे म्हणणे आहे की ,
माणसाचा जीवनात बौद्धिक व आध्यात्मिक उदिष्टाप्रती असलेला शोध प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अतिशय सुंदर पने या पुस्तकाद्वारे चित्रित केला आहे. जिवन मार्गावरून प्रवास करताना मनात कित्येक मूळ प्रश्न उमटतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात सापडतील.
लेखकांविषयी:
मित्रानो विचार नियम या पुस्तकाचे लेखन बेस्ट सेलर पुस्तकं “शोध स्वताचा” चे रचनाकार आणि महा आसमानी परमज्ञान शिबिराचे निर्माता सरश्री यांनी केले आहे.
या पुस्तकाचा लाभ कसा घ्याल?
मित्रानो या पुस्तकात लेखकाने विचार नियम समजाऊन सांगण्यासाठी टोटल 31 अध्याय लिहले आहेत. या 31 अध्यायात आयुष बदलून टाकणारी विचार सूत्र 7 आणि मंत्र 7 दिली आहेत. त्या सोबतच आपल्याला पडणाऱ्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली आहेत.
विचारांद्वारे विचारांवर विचार करून विचारांपलीकडे जाण्याच्या कलेला ‘ विचारायाम ‘ असं म्हटलं जातं. विचारायाम म्हणजेच विचार नियम , जो दिवसभर अथकपणे कार्यरत असतो.
म्हणूनच आपला एक सशक्त , प्रभावी विचार देखील आपलं संपूर्ण जीवन साकारू शकतो. हाच पहिल्या खंडाचा दमदार विषय आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या खंडाचा विषय आहे मौनायाम , याचाच अर्थ विचारांपलीकडे जाणं.
- Read Also: Rich Dad Poor Dad Marathi Summary With PDF Free Download
- Read Also: Top 10 Best Marathi Books to Read Before You Die
अनुभवाद्वारे, अनुभवावर जाऊन , अनुभवापलीकडे जाण्याच्या कलेला ‘ मौनायाम असं म्हटलं जातं , जो परमसत्याच्या साक्षात्काराचा स्रोत आहे. या खंडातील पहिले चार मंत्र स्रोतासोबत राहण्याची कला शिकवतात आणि शेवटचे तीन मंत्र आपल्याला नेहमी खुश ठेवतात.
जीवनाचे सात सिद्धान्त , सात किल्ल्या , सात नियम , सात भाव , सात आकार आणि चेतनेचे स्तरही सातच आहेत . आहे ना आश्चर्य ! या सात आकड्याचं मर्मस्पर्शी रहस्य जाणण्यासाठी पहिल्या खंडात विचार नियमाची सात सूत्रं आपण समजून घेणार आहोत.
दुसऱ्या खंडात ‘ मौनायाम ‘ चे सात मंत्र तुम्हाला वाचायला मिळतील. म्हणून पहिला खंड पूर्णपणे समजून घेतल्या नंतरच दुसरा खंड वाचायला सुरुवात करा. हे पुस्तक सुरुवाती पासून शेवट पर्यंत वाचणं अनिवार्य आहे .
या पुस्तकातील परिचय अध्याय अवश्य वाचा , यात काही भाग प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात प्रस्तुत केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना महत्त्वपूर्ण वाटतील अशा प्रश्नांवर खुणा करून ठेवा. जेव्हा हे पुस्तक तुम्ही परत वाचाल तेव्हा तुम्ही महत्त्वाचा अथवा खुणा केलेला भाग पुन्हा वाचू शकाल.
Vichar Niyam Book Pdf Free Download in Marathi
मिञांनो जर तुम्ही Vichar Niyam Book in Pdf Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि Vichar Niyam Marathi Pdf Free Download करा.
Releted Marathi Books Pdf:
- The Alchemist Marathi Book Summary – With Marathi PDF Download
- The Psychology of Money Marathi Summary – With Marathi Pdf Download
- Rich Dad Poor Dad Marathi PDF Free Download
- Chinta Soda Sukhane Jaga Book Pdf Free Download
- Time Management Book in Marathi PDF Free Download
- Eat That Frog Marathi PDF Free Download
- The Compound Effect Book in Marathi PDF Free Download
मित्रांनो आज च्या ह्या Vichar Niyam Book in Pdf Free Download मराठी आर्टिकल मध्ये फक्तं एवढेच, मित्रानो आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग & उसफुल आर्टिकल सोबत. तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.
धन्यवाद 🙏🙏😊😊